आली समीप लग्नघटीका... रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची लगीनघाई
Continues below advertisement
rohilee
Continues below advertisement
1/6
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले.
2/6
रोहित गेल्या काही दिवसांपासून गायिका जुईली जोगळेकरला डेट करत असल्याचे म्हटले जात होते.
3/6
काही दिवसांपूर्वी दोघे सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत आहेत.
4/6
येत्या 5 दिवसात रोहित आणि जुईली लग्नबंधनात अडकणार आहेत.
5/6
दोघांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षावर केला आहे.
Continues below advertisement
6/6
जुईली ही देखील एक गायिका आहे. दोघांची जोडी सध्या हिट ठरतेय. (all photo credit :juilee.sangeet/ig)
Published at : 19 Jan 2022 12:44 PM (IST)