पाहा रोहित आणि जुईलीच्या लग्नाचे UNSEEN फोटो
Continues below advertisement
rohilee
Continues below advertisement
1/5
Rohit Raut and juilee joglekar wedding : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आणखी एका जोडप्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.
2/5
Rohit Raut and juilee joglekar wedding : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आणखी एका जोडप्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.
3/5
image काही दिवसांपासून रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु होती. आज 23 जानेवारी 2022 रोजी या दोघांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पारंपरिक वेशात दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
4/5
पुण्याच्या ढेपेवाडीत हा लग्नसोहळा अत्यंत पारंपारिक पद्धतीने तसेच, नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या साक्षीने पार पडला आहे. लग्नसोहळ्यात रोहित आणि जुईलीने पारंपारिक पेहराव केला होता. जांभळ्या रंगाच्या साडीत जुईली फारंच खुलून दिसत होती. तर रोहितने जांभळ्या रंगाचे धोतर आणि फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघांचे फोटो पाहून सोशल मिडीयावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
5/5
रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.
Continues below advertisement
Published at : 23 Jan 2022 05:30 PM (IST)