PHOTO: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने लिहली 'रोमँटिक' पोस्ट; पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
03 Feb 2022 03:31 PM (IST)
1
अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीला ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम.
3
नऊ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं.
4
रितेश आणि जेनेलियाला 2 मुलं आहेत.
5
आज या दोघांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झालेत; त्यानिमित्ताने रितेशने काही खास फोटो शेअर केलेत.
6
जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख ही जोडी बॉलीवूडची क्युट जोडी म्हणून ओळखली जाते. (all photo: ritesh deshmukh/ig)