वैदेही परशुरामीचं निखळ सौंदर्य; पाहा खास फोटो
vaidehi
1/6
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी
2/6
वैदेही अभिनयासह नृत्य कलेतही पारंगत आहे.
3/6
सोशल मीडियावर सक्रिय असलेली वैदेही नेहमीच तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.
4/6
वैदेही सध्या तिचा नवा चित्रपट 'झोंबिवली'च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे.
5/6
त्यानिमित्ताने अनेक फोटो आणि व्हिडियो ती पोस्ट करत असते.
6/6
वैदेहीचा हा सिम्पल आणि सुंदर लूक चाहत्यांच्या खास पसंतीस पडलाय, चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. ९
Published at : 03 Feb 2022 11:59 AM (IST)