Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री!
![Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री! Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/24/a66f8086963f41b8b53cfa0e2c722a50ddfd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
Riteish Deshmukh : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एमएक्स टकाटकवर बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री करणार आहे. (photo:riteishd/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री! Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/24/7216939daf4c017323ecf794f42588e542ffb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
एमएक्स टकाटक हा भारतातील एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आता अभिनेता रितेश देशमुखची एन्ट्री होणार आहे. (photo:riteishd/ig)
![Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री! Riteish Deshmukhची एमएक्स टकाटकवर एन्ट्री!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/24/33dac39c93660c9e6f84b496758012ee335df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. (photo:riteishd/ig)
सोशल मीडियावर तो छोटे-छोटे व्हिडीओ बनवून चाहत्यांसोबत शेअर करत असतो. (photo:riteishd/ig)
आता तो एमएक्स टकाटक वरदेखील हे व्हिडीओ शेअर करणार आहे. (photo:riteishd/ig)
रितेश देशमुख म्हणाला,अभिनय आणि लोकांचे मनोरंजन करणे हे नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिले आहे आणि जेव्हा ते थोडेसे मजेदार आणि विनोदाने जोडले जाते, 'तो फिर बात ही कुछ अलग है'! एमएक्स टकाटक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. जिथे मी त्याच्या मोठ्या समुदायाशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधू शकेन आणि मला खात्री आहे की, ही खऱ्या अर्थाने टकाटक प्रवासाची सुरुवात होणार आहे. (photo:riteishd/ig)