Rinku Rajguru: ‘सैराट’च्या ‘आर्चीने शेअर केला झकास लूक; चाहते घयाळ!

(photo:iamrinkurajguru/ig)

1/6
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. (photo:iamrinkurajguru/ig)
2/6
रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(photo:iamrinkurajguru/ig)
3/6
रिंकूने नुकतेच खास फोटो शेअर केलेत. कमीतकमी मेकअप करून रिंकूने हा लूक पूर्ण केलाय.(photo:iamrinkurajguru/ig)
4/6
‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटाने अवघ्या चित्रपटसृष्टीत कल्ला केला होता. (photo:iamrinkurajguru/ig)
5/6
या चित्रपटामुळे रिंकूला जगभरात ‘आर्ची’ म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. पहिल्याच चित्रपटातून रिंकू चाहत्यांची लाडकी अभिनेत्री बनली होती. ‘सैराट’नंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती.(photo:iamrinkurajguru/ig)
6/6
‘झुंड’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. रिंकूसोबतच या चित्रपटात ‘सैराट’ चित्रपटातील ‘परशा’ म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर देखील झळकला होता. ‘स्लम सॉकर’चे संस्थापक विजय बोरसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते.(photo:iamrinkurajguru/ig)
Sponsored Links by Taboola