गावाकडची लाडकी आर्ची आता शहरात जाऊन बदलली, रिंकू राजगुरुच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
Continues below advertisement
Rinku Rajguru
Continues below advertisement
1/10
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळते.
2/10
नुकताच तिने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वाढीत सहभागी झालेला व्हिडीओ शेअर केला होता.
3/10
आता तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने निळ्या-पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे.
4/10
आर्चीने हे फोटो शूट गॅलेरीमध्ये केले आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
5/10
गावाकडची लाडकी आर्ची आता शहरात जाऊन बदलली, अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे.
Continues below advertisement
6/10
आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुला निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा छंद असल्याचं पाहायला मिळतं.
7/10
कारण रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर निसर्गरम्य ठिकाणांवरील अनेक फोटो शेअर केले आहेत.
8/10
याशिवाय तिने अनेकदा साडी नेसून देखील फोटो शूट केलं आहे.
9/10
सैराट सिनेमाने रिंकू राजगुरुला मोठी लोकप्रियता दिली. त्यानंतर तिने कागरसारखा सिनेमा देखील केला.
10/10
मात्र, सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरुला म्हणावं असं यश मिळालं नाही.
Published at : 13 Jul 2025 02:19 PM (IST)