PHOTO: रिंकू राजगुरुचं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; पिवळ्या साडीतले फोटो पाहाचं!
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.
(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/11
अगदी कमी वयात आपल्या जबरदस्त अभिनयामुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/11
'सैराट' चित्रपटामुळे रिंकूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. या चित्रपटामुळे रिंकूला नवी ओळख मिळाली ती म्हणजे आर्ची. पहिल्याच चित्रपटात रिंकू हिट ठरली. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/11
तेव्हापासून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/11
सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकताच रिंकूने तिचा नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
5/11
यामध्ये रिंकूचा साधा लुक पहायला मिळत आहे. या फोटोत रिंकूने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/11
या व्हिडीओला तिने लक्षवेधी कॅप्शन दिलंय. 'Verified stay where your heart smiles☺️💕' असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
7/11
रिंकूला सैराटनंतर अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
8/11
रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
9/11
अलीकडच्या काही वर्षांत रिंकूमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वच थक्क झाले आहेत. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
10/11
सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
11/11
रिंकू सध्या मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 23 Sep 2022 04:03 PM (IST)