In Pics : गुलाबी रंगाची साडी अन् नथीचा नखरा; 'आर्ची'चा लूक पाहून चाहते घायाळ!

रिंकू

1/8
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
2/8
आपल्या अभिनयानं रिंकूनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे
3/8
रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
4/8
रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
5/8
हे फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6/8
गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे
7/8
निळ्या रंगाच्या साडीतले फोटोही तिनं शेअर केलेत
8/8
रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
Sponsored Links by Taboola