पारंपरिक साडीत रिंकू राजगुरूचा रॉयल लूक!
रिंकू राजगुरू ही मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Rinku Rajguru
1/8
रिंकू राजगुरू ही मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. साकारत धडाक्यात पदार्पण केले. अकलूज येथे जन्मलेल्या रिंकूने २०१६ मध्ये आलेल्या “सैराट” या चित्रपटातून अर्चीची भूमिका साकारत धडाक्यात पदार्पण केले.
2/8
या भूमिकेमुळे तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले.
3/8
त्यानंतर तिने कन्नड रीमेक Manasu Mallige, मराठी चित्रपट कागर, आठवा रंग प्रेमाचा, झिम्मा 2 तसेच बॉलिवूड चित्रपट झुंडमध्येही काम केले.
4/8
अभिनयासोबतच तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर Hundred आणि 200 Halla Ho यांसारख्या वेब सिरीजमधूनही प्रेक्षकांची दाद मिळवली.
5/8
सैराटनंतर तिच्या बोल्ड भूमिकांवर, सोशल मीडियावरील सक्रियतेवर आणि अनोख्या प्रोजेक्ट्सवर नेहमीच चर्चा रंगतात.
6/8
सध्या ती सुबोध भावेसोबतच्या “Better Half” या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
7/8
नुकताच रिंकूने तिचा एक खास लूक शेअर केला आहे, या लूकमध्ये ती अतिशय देखणी आणि पारंपरिक अवतारात दिसते आहे.
8/8
तिने गडद निळ्या रंगाची रेशमी जरीची साडी नेसली असून त्यावर नाजूक सोन्याच्या-चांदीच्या धाग्याने केलेलं आकर्षक फुलांचे नक्षीकाम उठून दिसतं.
Published at : 10 Sep 2025 12:09 PM (IST)