Rinku Rajguru : रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे, अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलंय.(Photo : @iamrinkurajguru/IG)

आर्ची म्हणजेच रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
रिंकूने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत, ज्यातून तिने चाहत्यांना खुशखबर दिलीये (Photo : @iamrinkurajguru/IG)
सैराट, मेकअप आणि कागर नंतर रिंकू पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीये, तीने नुकताच 'प्रोजेक्ट नं : 1' या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोतो इंस्टाग्रामवर शेअर केलेत (Photo : @iamrinkurajguru/IG)
चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय (Photo : @iamrinkurajguru/IG)