सोशल मीडियावर आर्चीची हवा; नव्या लूक वर चाहते घायाळ!
rinku
1/6
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (photo: iamrinkurajguru/ig)
2/6
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गदेखील आहे. (photo: iamrinkurajguru/ig)
3/6
रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि खणाचा ब्लाऊज घातला आहे. (photo: iamrinkurajguru/ig)
4/6
रिंकूने नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. (photo: iamrinkurajguru/ig)
5/6
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. (photo: iamrinkurajguru/ig)
6/6
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. (photo: iamrinkurajguru/ig)
Published at : 22 Feb 2022 03:21 PM (IST)