Richa-Ali Wedding: रिचा चड्ढाचा ब्रायडल लूक, तर अलीचा रॉयल लूक; शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष!
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, या दोघांच्या खास फोटोही समोर आले आहेत.(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा ब्राइडल आउटफिटमधला लूक पाहण्यासारखा आहे. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
दोघांचे लूक पाहून असे दिसते की दोघांनी मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
रिचा चढ्ढाने लाइट शेडचा शरारा सूट परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
दुसरीकडे अलीही मॅचिंग शेरवानीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या शाही जोडप्यामध्ये रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लग्नगाठ बांधली. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच अप्रतिम दिसत आहे. (फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
रिचा चड्ढा आणि अली फजल खरोखरच एकमेकांसाठी बनलेले दिसत आहेत.
फोटोंमध्ये रिचा आणि अली वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत. दोघांचे लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)
दोघांनी 2015 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. 2017 मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी झाली आणि चाहत्यांना याची माहिती देण्यात आली.(फोटो सौजन्य : therichachadha/इंस्टाग्राम)