Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच Rhea Chakraborty एअरपोर्टवर झाली स्पॉट

रिया चक्रवर्ती

1/7
सुशांत मृत्यूनंतर रिया पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. या वेळी रिया कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करताना दिसली.
2/7
रिया समर लूकमध्ये दिसून आली. रियानो कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि शील्ड दोन्ही घातले होते.
3/7
रिया सुशांतच्या मृत्यूनंतर आता हळूहळू सक्रिय होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती रवींद्रनाथ टागोरांचे 'गीतांजली' हे पुस्तक वाचत आहे.
4/7
रिया चक्रवर्ती लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे.
5/7
हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.
6/7
या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
7/7
अलीकडेच ‘चेहरे’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ( ALL PHOTOS- MANAV MANGALANI)
Sponsored Links by Taboola