PHOTO: रिया चक्रवर्तीच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहा फोटो!
अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. अलीकडेच, एनसीबीने अभिनेत्री आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचे ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध उघड केले आहेत. (photo:rhea_chakraborty/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसत आहे. आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (photo:rhea_chakraborty/ig)
रियाने सटल मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने कानात गोल्डन झुमके घातले आहेत. (photo:rhea_chakraborty/ig)
चाहत्यांनी तिला सुंदर म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. (photo:rhea_chakraborty/ig)
रिया बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. 2018 मध्ये ती 'जलेबी'मध्ये दिसली होती. (photo:rhea_chakraborty/ig)
यानंतर ती 2021 मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीच्या ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती.(photo:rhea_chakraborty/ig)