In Pics : रिया चक्रवर्तीची 'बिग बॉस 15' मध्ये होणार एन्ट्री?, सोशल मीडियावर 'या' नावांची चर्चा
Layer_154
1/12
छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त परंतु लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस.' या कार्यक्रमाचे 15 वे पर्व लवकरच सुरू होणार असून त्याची चर्चा ही सुरू झाली आहे.
2/12
रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर खूपच वादग्रस्त ठरली होती.त्याचप्रमाणे तिला एनसीबीने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला अटक देखील केली होती.
3/12
नागिन 5' मधील अभिनेत्री सुरभी चंदना देखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.
4/12
घरामध्ये मध्ये निया शर्मा देखील स्पर्धक म्हणून दिसू शकते. निया शर्मा सहभागी झाली तर या कार्यक्रमाचा बोल्डनेस अधिकच वाढणार यात शंकाच नाही.
5/12
अभिनेता गोविंदा यांचा भाचा कृ्ष्णा अभिषेक हा देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.
6/12
बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये राहुलची गर्लफ्रेंड दिशा परमार स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
7/12
अभिनेता पार्थ समाधान देखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो.
8/12
बिग बॉसच्या आगामी पर्वामध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा नवरा विवेक दहिया यांची नावे देखील स्पर्धक म्हणून चर्चेच आली आहेत.
9/12
बालिका वधू मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा मर्दाने देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
10/12
ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील मोहिसन खान हा देखील स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.
11/12
अभिनेत्री अनुषा दांडेकर सहभागी होण्याची शक्यता आहे. अभिनेता करण कुंद्राशी ब्रेकअप झाल्यानंतर अनुषा खूपच चर्चेत आली होती.
12/12
अभिनेत्री सनाया इरानी देखील स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.
Published at : 01 Jun 2021 07:46 PM (IST)