Marathi Actress : मालिकेने नुकताच घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने थायलंडमध्ये घालवला निवांत वेळ; पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
23 Dec 2024 09:52 AM (IST)
1
अभिनेत्री रेवती लेले हिने नुकतेच तिच्या थायलंड ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रेवती ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती.
3
रेवती ही तिच्या सोशल मीडियावरुन तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
4
आताही तिच्या या थायलंड ट्रीपच्या फोटोंनी लक्ष वेधलं आहे.
5
मागच्या काही काळात रेवती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत होती.
6
रेवती आणि अभिनेता आदिश वैद्य हे एकमेकांना सहा वर्ष डेट करत होते.
7
पण काही काळापूर्वी या दोघांचंही ब्रेकअप झालं.
8
नुकतच रेवतीच्या मालिकेनेही प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.