Reshma Shinde : जीवनात ही घडी अशीच राहू दे...! मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, केळवणाचे फोटो आले समोर
जयदीप मेढे
Updated at:
21 Nov 2024 03:32 PM (IST)
1
रेश्माच्या कलाकार मित्रांनी नुकतच तिचं केळवण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तिच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3
रेश्माने तिच्या केळवणासाठी हिरव्या रंगाची साडी परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.
4
तिच्या आधीच्या मालिकेतील कलाकारही हजर होते.
5
तसेच रेश्माला तिच्या केळवणाच्या दिवशी कलाकारांनी खास भेटही दिली.
6
रेश्मा आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
7
पण अद्याप रेश्माचा होणारा नवरा कोण हे समोर आलेलं नाहीये.
8
त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.