Rekha Birthday Special: अदाकारीनं घायाळ करणाऱ्या रेखाचा वाढदिवस, रेखाविषयी खास गोष्टी

1/12
2/12
1966 पासून त्यांनी सिनेमात काम करायला सुरावात केली.
3/12
4/12
रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली.
5/12
‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.
6/12
रेखा सध्या राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे 20212 मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली.
7/12
त्यांचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती.
8/12
रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला.
9/12
त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
10/12
रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत 180 हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे.
11/12
1970 मध्ये सावन भादों या चित्रपटापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.
12/12
अभिनेत्री भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा. रेखा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या आहेत.
Sponsored Links by Taboola