PHOTO: रवी दुबेच्या पत्नीचा बोल्ड अंदाज, ब्रालेट टॉपमध्ये दाखवला किलर लूक!
रवी दुबेची पत्नी सरगुन मेहताही अनेकदा चर्चेत असते. तिच्या लूकमुळे अनेकवेळा सरगुन लोकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करते.

(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
1/10
अभिनेता रवी दुबे हे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. त्याचबरोबर त्यांची पत्नी सरगुन मेहता देखील लोकप्रियतेच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
2/10
टीव्ही शोपासून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत तिने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
3/10
गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री पंजाबी चित्रपटसृष्टीत चांगलीच धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
4/10
सरगुनचा अभिनय तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडला आहे. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
5/10
सरगुन तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त लूकमुळेही खूप चर्चेत आहे. अनेकदा तिचा स्टायलिश अवतार लोकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करतो. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा सरगुनने आपल्या स्टाइलची जादू लोकांवर टाकली आहे. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
7/10
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा सरगुनने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
8/10
नुकतेच सरगुनने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तीने लूज पँट आणि ब्रॅलेट डेनिम क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
9/10
ग्लॉसी पिंकिश मेकअपसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
10/10
सरगुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिला सतत अनेक पंजाबी चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. सध्या ती तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'बेबे भांगडा पाँदे ने'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:sargunmehta/इन्टाग्राम)
Published at : 02 Oct 2022 02:03 PM (IST)