Raveena Tandon: वयाच्या 47 व्या वर्षीही रवीना टंडन दिसते झकास, पाहा फोटो!
बॉलीवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटली जाणारी रवीना टंडन निःसंशयपणे पडद्यापासून दूर आहे, पण असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवीनाने केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयानेच लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर तिच्या मोहक आणि किलर लूकनेही लक्ष वेधलं आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
त्याच बरोबर रवीना सोशल मीडिया प्रेमी देखील आहे. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, रवीना जवळजवळ दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीना आता 47 वर्षांची आहे. पण आजही तिच्या सौंदर्याचे उदाहरण दिले जाते. रवीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा थक्क केले आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीनाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये रवीना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी रवीनाने हलका मेक-अप केला आहे.येथे तिने कानात मोठे झुमके घातले आहेत, जे रवीनाच्या लूकमध्ये भर घालत आहेत. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)