PHOTO: टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडनचा क्लासी अवतार; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
बॉलिवूडची मस्त-मस्त गर्ल म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.

(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6
टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/6
रवीना टंडन 50 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/6
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/6
रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/6
रवीनाने नुकताच एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे, या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 11 Aug 2022 04:01 PM (IST)