Raveena Tandon : 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडनचा क्लासी लूक; फोटो पाहाचं!

या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. (फोटो: officialraveenatandon/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. (फोटो: officialraveenatandon/ig )

रविना 1990 च्या दशकामधील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. (फोटो: officialraveenatandon/ig )
पण 2001 साली 'दमन' या सिनेमासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (फोटो: officialraveenatandon/ig )
रवीना टंडनने 1994 साली एकाच वेळी तीन सुपरहिट सिनेमे दिले आहेत.(फोटो: officialraveenatandon/ig )
अक्षय कुमारसोबत मोहरा, अजय देवगणसोबत दिलवाले आणि सलमान खान आणि आमिर खानसोबत अंदाज अपना अपना यांसारख्या सुपरहिट सिनेमांमुळे रवीना टंडन अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री झाली.(फोटो: officialraveenatandon/ig )
एकाच वेळी तीन सिनेमे सुपरहिट देणाऱ्या रविनाचे तिन्ही सिनेमे भिन्न आहेत. त्यामुळे त्यावेळी तिच्या अभिनयाचेदेखील प्रचंड कौतुक झाले होते. (फोटो: officialraveenatandon/ig )
बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' अशी रवीना टंडनची ओळख आहे. वयाच्या 21 व्या वर्षी तिने बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. (फोटो: officialraveenatandon/ig )