PHOTO : ‘तुम हुस्न परी...’, रवीना टंडनचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

आजही लोकांच्या नजरा रवीना टंडनच्या स्टाइलवर खिळल्या आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी या अभिनेत्रीने आपल्या सिझलिंग लुकने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले होते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/10
आज अर्थातच ती मोजक्याच प्रोजेक्ट्समध्ये दिसत असली तरी अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/10
विशेषतः रवीनाच्या लूकने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. अशा परिस्थितीत आता तिचा नवा लूक पुन्हा व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/10
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रवीना तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/10
अशा परिस्थितीत, ती जवळजवळ दररोज नवीन अवतार शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे इंस्टाग्रामवर रवीनाच्या फॉलोअर्सची यादीही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
आता ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/10
फोटोंमध्ये, रवीना गुलाबी पोल्का डॉट पलाझो आणि मॅचिंग ब्रॅलेट टॉप घातलेली दिसत आहे. यासोबत तिने फुल स्लीव्हजचा श्रग कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
8/10
या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या फिटनेसवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
9/10
वयाच्या 48 व्या वर्षीही या अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
10/10
रवीना शेवटची सुपरस्टार यशच्या 'KGF Chapter 2' या चित्रपटात दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी 'घुडछडी' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Sponsored Links by Taboola