Raveena Tandon Look: परी म्हणू की सुंदरा.. रवीना टंडनच्या सिझलिंग अदा!

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सिझलिंग स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.

(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)

1/9
बॉलिवूडच्या पॉवरफुल आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीत रवीना टंडनचा समावेश होतो. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/9
अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहते वेडे होतात. रवीना टंडनला 'मस्त-मस्त गर्ल' म्हणूनही ओळखले जाते कारण तिचे एक गाणे 'तू चीज बडी है मस्त-मस्त' खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर तिला हे नाव मिळाले. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/9
त्याचवेळी, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर येताच ते व्हायरल होतात. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/9
रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/9
हे फोटो पाहून तिच्या फिटनेसचा अंदाज लावता येतोय.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/9
यासोबत रवीना टंडनने गुलाबी आणि केशरी रंगाचे शूज घातले आणि तिचे केस उघडे ठेवले. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/9
तिने कानात झुमके घातले असून डार्क मेकअपने तिचा लुक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
8/9
फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
9/9
रवीना टंडन फोटोशूटमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Sponsored Links by Taboola