Raveena Tandon: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रवीना टंडनचा क्लासी लूक, पाहा फोटो!
90 च्या दशकातील सर्वात सुंदर सुंदरींपैकी एक, बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' रवीना टंडनला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असतानाही ती चर्चेचा भाग राहते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीनाने केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयानेच नव्हे तर तिच्या आकर्षक आणि किलर स्टाईलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो. रवीनाने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
या फोटोंमध्ये रवीना इतकी सुंदर दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, रवीना पांढर्या आणि तपकिरी रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची यश स्टारर 'KGF: Chapter 2' मध्ये दिसली होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)