तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पुन्हा जेठालाल आणि दया यांची जोडी गोकुलधाममध्ये धुमाकूळ घालताना दिसणार..
छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते.(photo:disha.vakani_/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही मालिका सध्या चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, अनेक कलाकार सध्या ही मालिका सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत. मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही मालिका सोडणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. तर शैलेश लोढा यांनी देखील हा शो सोडला आहे, असंही म्हटलं जात आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Kumarr Modi) यांनी या मालिकेच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे.(photo:disha.vakani_/ig)
शोमध्ये आता पुन्हा जेठालाल आणि दया यांची जोडी गोकुलधाममध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे.(photo:disha.vakani_/ig)

28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.(photo:disha.vakani_/ig)
या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(photo:disha.vakani_/ig)