Rashmika Mandanna Net Worth : रश्मिका मंदानाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत!
Rashmika Mandanna Total Income : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
रश्मिकाने दक्षिणेतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
रश्मिका जितकी सुंदर दिसते तितकीच तिची जीवनशैलीही धक्कादायक आहे. (photo:rashmika_mandanna/ig)
श्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले. (photo:rashmika_mandanna/ig)
याचाच परिणाम म्हणजे रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी मानधन म्हणून घेऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती सुमारे 400 दशलक्ष डॉलर आहे. (photo:rashmika_mandanna/ig)