Mrunmayee Deshpande: मृण्मयीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा
Continues below advertisement
mrunmayee
Continues below advertisement
1/6
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे मृण्मयी देशपांडे तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
2/6
‘कुंकू’, 'अग्निहोत्र' या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली.
3/6
त्यानंतर 'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट', 'शिकारी' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.
4/6
मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली.
5/6
मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.
Continues below advertisement
6/6
काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Published at : 08 Jan 2022 12:08 PM (IST)