Entertainment : ठरलं तर मग! रश्मिका मंदाना अंगठी मिरवताना दिसली...
Rashmika Mandanna Vijay Deverakonda engagement : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
Continues below advertisement
ठरलं तर मग! रश्मिका मंदाना साखरपुड्याची अंगठी मिरवताना दिसली...
Continues below advertisement
1/8
दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते, पण त्यांच्या नात्याबद्दल दोघांनीही चुप्पी बाळगली होती.
2/8
रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याच्या चर्चेने चाहते मात्र खूप आनंदी आहेत .
3/8
अलिकडेच, रश्मिकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची अंगठी फ्लॉन्ट करत आहे.
4/8
रश्मिकाचा हा व्हिडीओ पाहून चाहते कमेंट करत आहेत. एक चाहता म्हणतो, आता एंगेजमेंट निश्चित मानायला हवी. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, "आम्ही तुझी अंगठी नोटीस केली, तुझ्या अंगठीने लक्ष वेधलं"
5/8
रश्मिका-विजय देवरकोंडाच्या कथित एंगेजमेंटने चाहते मात्र खूपच खूश आहेत.
Continues below advertisement
6/8
रश्मिकाने इन्स्टाग्रामवर जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "शूटिंगवेळी पहिलं मी हे गाणं ऐकलं आणि तेव्हापासून या गाण्याच्या प्रेमात पडले. ऑराला (कुत्रा) कळलं असतं की स्क्रीनवर दिसणारी मुलगी मीच आहे, तर ती किती गोंधळली असती!"
7/8
विजय देवरकोंडाच्या त्याचा साखरपुडा झाल्याचं जाहीर केलंय, पण कोणासोबत हे मात्र सांगितलेलं नाही.
8/8
दुसरीकडे रश्मिकाच्या बोटातील अंगठी म्हणजे एक मोठा हिरा आहे, जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Published at : 11 Oct 2025 03:57 PM (IST)