रश्मि देसाई बिग बॉसमधून आऊट; कोण आहेत टॉप पाच स्पर्धक?

rashmi

1/6
Rashami Desai Eliminated Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) लवकरच संपणार आहे.
2/6
'बिग बॉसचा 15' चा ग्रॅन्ड फिनाले रविवारी होणार असून विजेत्याचं नावदेखील घोषित करण्यात येणार आहे.
3/6
पण त्याआधीच रश्मि देसाई बिग बॉसमधून आऊट झाली आहे. त्यामुळे आता घरात फक्त टॉप पाच स्पर्धक उरले आहेत.
4/6
प्रतीक सेहजपाल (Pratik Sehajpal), निशांत भट्ट (Nishant Bhatt), शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundrra), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे 'बिग बॉस 15' चे टॉप पाच स्पर्धक आहेत.
5/6
30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे. हा बिग बॉस 15 चा शेवटचा आठवडा होता. बिग बॉस 15 च्या विजेत्याचं नाव रविवारी घोषित करण्यात येणार आहे.
6/6
शहनाज ग्रॅन्ड फिनालेमध्ये सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देत 'तू यहीं है' या गाण्यावर डान्स परफॉर्म करणार आहे. तसेच शहनाज आणि सिद्धार्थच्या काही आठवणीदेखील बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
Sponsored Links by Taboola