PHOTO: 'बिग बॉस' फेम रश्मी देसाईने शेअर केला बोल्ड लूक; चाहते घायाळ!
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने इंडस्ट्रीत बराच काळ घालवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज कुणाला रश्मीच्या स्टाइलचं वेड आहे, तर कुणाला तिच्या अभिनयाचं वेड. अशा परिस्थितीत ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते.
सध्या रश्मी तिच्या नवीन फोटोशूटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.किंवा ती तिच्या किलर स्टाईलने धुमाकूळ घालत आहे.
नवीन फोटोंसाठी, रश्मी देसाईने पांढर्या-पिवळ्या चेक प्रिंटसह ब्रॉडनेक क्रॉप घातला आहे
त्यासोबत हिरवी पँट तिने पेअर केली आहे.
या लूकमध्येही रश्मी खूपच सुंदर दिसत आहे.
रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या 'मिशन लैला' नावाने बनत असलेल्या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
याशिवाय रश्मी 'मॉम तने ना समझे' आणि 'चंबे दी बूटी' या गुजराती चित्रपटांच्या तयारीतही व्यस्त आहे.
रश्मीचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.