Rashami Desai: रश्मीचा देसी लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!
रश्मी देसाई तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. प्रत्येक अवतारातील अभिनेत्रीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मी देसाईने अभिनयाच्या दुनियेत बरीच मजल मारली आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू तिने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर चालवली आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
टीव्ही शो व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
इन्स्टाग्रामवर रश्मी अनेकदा चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून देते. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
आता तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवून तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यादरम्यान, अभिनेत्री इतकी सुंदर दिसत आहे की लोक तिच्या या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये, रश्मीने पांढऱ्या रंगाचा हाय अनाकरली ड्रेस घातला आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपसह केस बांधले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गजरा माळला आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)
रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)