Rashami Desai: रश्मीचा एथनिक लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!
रश्मी देसाई प्रत्येक लूकमध्ये मस्त दिसते. यावेळी तिने आपल्या पारंपरिक लूकने चाहत्यांना थक्क केले आहे.(photo:imrashamidesai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मी देसाईने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने वेस्टर्न ड्रेस सोडून एथनिक लूक कॅरी केला आहे.(photo:imrashamidesai/ig)
तिने फ्रंट कट कुर्ता घातला आहे, जो तिने शरारासोबत परिधान केला आहे. या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:imrashamidesai/ig)
मोकळे केस आणि कानातले झुमके रश्मी देसाईचा लुक आणखी सुंदर करत आहेत. तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत.(photo:imrashamidesai/ig)
दोन वर्षांनंतर बाबा सिद्दीकी आणि मुलगा झीशान सिद्दीकी यांनी वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये वार्षिक इफ्तार पार्टी साजरी केली. त्या पार्टीसाठी रश्मीने हा लूक केला होता.(photo:imrashamidesai/ig)
रश्मी सध्या एकता कपूरच्या नागिन 6 मध्ये लाल नागिनची भूमिका साकारत आहे.(photo:imrashamidesai/ig)
याशिवाय रश्मीचा पंजाबी म्युझिक व्हिडिओ 'तेरा पिंड' नुकताच यूट्यूबवर रिलीज झाला आहे.(photo:imrashamidesai/ig)