Rashami Desai: बॅकलेस ड्रेसमध्ये रश्मी देसाईचा हॉट लूक; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
31 May 2022 03:44 PM (IST)

1
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते.(photo:imrashamidesai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
रश्मी जवळपास दररोज तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:imrashamidesai/ig)

3
यावेळी रश्मीने ग्रे बॅकलेस सिल्कचा ड्रेस परिधान केला आहे. तिने कमीतकमी मेकअपने तिचा लूक पूर्ण केला.(photo:imrashamidesai/ig)
4
रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही काळापासून ती सतत म्युझिक व्हिडिओंचा भाग बनत आहे. (photo:imrashamidesai/ig)
5
सध्या ती तिच्या पुढील वेब सीरिज 'रात्री के यात्री 2'मुळे चर्चेत आहे.(photo:imrashamidesai/ig)