Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!
abp majha web team
Updated at:
28 Jan 2025 11:29 AM (IST)

1
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या चित्रपटात राशाचे खूप कौतुक होत आहे. विशेषत: त्याचे 'उई अम्मा' हे गाणे रिलीज होताच चार्टलिस्टमध्ये सामील झाले.

3
राशाचा चेहरा व तिची अदा हुबेहूब रवीना टंडनसारखीच आहे.
4
राशाने या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5
अभिनेत्री राशा थडानीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
6
सोशल मीडियावरील लूकसाठी राशाने काळ्या रंगाचा कॉर्सेट परिधान केला आहे.
7
राशाने या लूकसाठी साधा मेकअप लूक केला आहे.
8
ओपन हेअर स्टाईलने तिने हा लूक पूर्ण केलाय.
9
तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.