Ranveer Singhचे व्हायरल लुक्स; पाहा अनोखा अंदाज
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या खास स्टाइलमुळे ओळखला जातो. (photo: ranveersingh/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहमीच तो त्याच्या लूकवर प्रयोग करत असतो. (photo: ranveersingh/ig)
त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. (photo: ranveersingh/ig)
पण रणवीर नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करत त्याच्या लूकवर प्रयोग करत राहतो. यामुळेच तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे. (photo: ranveersingh/ig)
रणवीरचा एक लूक व्हायरल झाला आहे. त्याच्या या लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. रणवीर सिंहने केसांत लाल रंगाची टोपी घातलेला फोटो शेअर केला आहे. रणवीरच्या या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. (photo: ranveersingh/ig)
रणवीर दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असतो. (photo: ranveersingh/ig)
त्यावर चाहते मजेशीर कमेंट्सदेखील करत असतात.(photo: ranveersingh/ig)