Ranveer Singh: रणवीरचा भन्नाट लूक पुन्हा एकदा चर्चेत; पाहा फोटो

ranveer

1/6
रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.(PHOTO: ranveersingh/IG)
2/6
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे. (photo:ranveersingh/ig)
3/6
रणवीर सिंगची फॅशन कायम चर्चेचा विषय बनतो. (photo:ranveersingh/ig)
4/6
त्याचे ब्लॅक लूकमधील फोटो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. (photo:ranveersingh/ig)
5/6
या फोटोंमध्ये रणवीर जुन्या 90च्या दशकातील ट्रेंड फॉलो करताना दिसतोय. (photo:ranveersingh/ig)
6/6
रणवीरने काळ्या रंगाचा सूट परिधान केलाय, डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी असा भन्नाट लूक केलाय. (photo:ranveersingh/ig)
Sponsored Links by Taboola