83 Premiere: 83 चा भव्य प्रीमियर; रणवीर सिंहच्या लूकची जोरदार चर्चा!
रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.(PHOTO: ranveersingh/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा चित्रपट उद्या (24 डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे. (PHOTO: ranveersingh/IG)
83 चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच मुंबईमधील एका मल्टीप्लेक्समध्ये पार पडला. रणवीर सिंह आणि क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांनी या प्रीमियर शोचे सूत्रसंचालन केले. (PHOTO: ranveersingh/IG)
या प्रीमियर शोला 1983 वर्ल्ड कपच्या संपूर्ण टीमने आणि 83 या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल देव, रणवीर सिंह यांनी एकत्र प्रीमियर शोच्या रेड कार्पेटवर वॉक केला. (PHOTO: ranveersingh/IG)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे. (PHOTO: ranveersingh/IG)
'83' या चित्रपटाच्या भव्य प्रीमियरच्या वेळी रणवीरने केलेल्या लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (PHOTO: ranveersingh/IG)