Ranveer Singh Pics: वादांमध्ये रणवीर सिंगने केले लेटेस्ट फोटोशूट, पाहा फोटो!
नुकतेच पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीर सिंगच्या नावावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
1/6
वादग्रस्त फोटोशूट दरम्यान बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने सोशल मीडियावर पुन्हा काही ताजे फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
2/6
हिंदी सिनेसृष्टीतील एक दमदार कलाकार रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे वादात सापडला आहे. दरम्यान, रणवीर सिंगने आणखी एक नवीन फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
3/6
या लेटेस्ट फोटोशूटमध्ये रणवीर सिंग त्याच्या जुन्या स्टाइलमध्ये परतला आहे.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
4/6
रणवीर सिंगच्या या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तो पांढऱ्या टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये त्याचा लूक खूपच डॅशिंग दिसत आहे.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
5/6
या फोटोशूटमध्ये रणवीर सिंगच्या हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
6/6
रणवीर सिंगच्या त्या वादग्रस्त फोटोशूटबाबत देशातील विविध राज्यांतून जोरदार निदर्शने होत आहेत.(फोटो सौजन्य :ranveersingh/इंस्टाग्राम)
Published at : 29 Jul 2022 05:59 PM (IST)