Ranveer-Deepika Wedding Anniversary: रणवीर जेव्हा पहिल्या नजरेत दीपिकाच्या प्रेमात पडला.. जाणून घ्या दोघांची प्रेमकहाणी!
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. दीपिका-रणवीरने 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न केले. जाणून घेऊया त्यांची प्रेमकहाणी.
(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
1/12
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवर कपल मानले जाते. ऑन स्क्रीन ते ऑफ स्क्रीनवर त्यांची जोडी हिट आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
2/12
दोघेही अनेकदा एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसतात. दीपिका आणि रणवीरमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
3/12
दोघांच्या लग्नाला आज 14 नोव्हेंबरला 4 वर्षे पूर्ण होणार आहेत.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
4/12
14 नोव्हेंबर 2018 रोजी दोघांचे लग्न झाले. रणवीर आणि दीपिकाची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
5/12
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिकाची प्रेमकहाणी सुरू झाली. जाणून घेऊया त्यांची प्रेमकहाणी.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
6/12
रणवीर कपूरने मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने दीपिकाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला होता. रणवीर सिंह- दीपिकाला पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये भेटला, तो दीपिकाला पाहून आश्चर्यचकित झाले की कोणीतरी इतके सुंदर कसे दिसू शकते.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
7/12
दीपिकाला रणवीरचा 'बँड बाजा बारात' चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटातील त्याचा अभिनय खूप आवडला होता.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
8/12
रामलीला चित्रपटाच्या कास्टिंगसाठी रणवीर आणि दीपिकाची नावे फायनल करण्यात आली होती, त्यानंतर दोघेही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी गेले होते.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
9/12
रामलीलाच्या शूटिंगदरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात अनेक लव्ह मेकिंग सीन्स पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
10/12
ते सीन्स करताना दोघं जास्तच हरवले होते. दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही दोघे थांबले नाहीत. असे म्हटले जाते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही उत्कटतेने किस करत होते.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
11/12
या चित्रपटानंतरच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. (फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
12/12
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका आणि रणवीर एकमेकांना बेबी म्हणायचे.(फोटो सौजन्य :deepikapadukone/इंस्टाग्राम )
Published at : 14 Nov 2022 12:58 PM (IST)