Rani Mukherjee's Mardani : राणी मुखर्जी पुन्हा दिसणार 'मर्दानी' अंदाजात; आगामी चित्रपटाचा राऊडी पोस्टर रिलीज
Mardaani 3 First Poster Out: राणी मुखर्जीचा बहुचर्चित चित्रपट ‘मर्दानी 3’ 30 जानेवारी 2026 ला रिलीज होणार. पहिलं पोस्टर प्रदर्शित.
Continues below advertisement
Rani Mukherjee's Mardani 3
Continues below advertisement
1/11
'मर्दानी 3' हा चित्रपट 30 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे .
2/11
अभिनेत्री राणी मुखर्जीचा मर्दानी हा चित्रपट प्रचंड गाजला. 90 च्या दशकातील सॉफ्ट गर्लनंतर तिनं आपली स्वत: ची इमेज बदलली.
3/11
राणी मुखर्जीचा मर्दानी चित्रपट हिट ठरला. या चित्रपटातील दोन्ही सिक्वेल प्रेक्षकांना आवडले.
4/11
दरम्यान, राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
5/11
यश राज फिल्म्स स्टुडिओ निर्मित राणी मुखर्जी अभिनित चित्रपट 'मर्दानी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Continues below advertisement
6/11
या चित्रपटात राणी मु्खर्जी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सस्पेन्स थ्रिलरने परिपूर्ण या चित्रपटाचा तिसरा पार्टही लवकरच प्रदर्शित होणार आहे.
7/11
चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील राणी मुखर्जी प्रमुख भूमिका साकारणार आहे. यात शिवानी रॉय हे पात्र साकारणार आहे.
8/11
वायआरएफनुसार 'मर्दानी 3' देशभरातील हरवलेल्या मुलींच्या शोधावर आधारित आहे .
9/11
या बहुचर्चेत चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
10/11
आदित्य चोप्रा द्वारा निर्मित 'मर्दानी 3' हा सामाजिक विषयांना जोडून आहे.
11/11
हा चित्रपट 30 जानेवारी 2026 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाविषयी सगळ्यांच्याच मनात एक विशेष उत्सुकता आहे.
Published at : 12 Jan 2026 05:28 PM (IST)