Photo : रकुल प्रित सिंहचा स्टाईलिश लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2023 11:38 PM (IST)

1
अभिनेत्री रकुल प्रित सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
रकुल तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

3
अलीकडेच रकुलने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.
4
या फोटोंमध्ये रकुल ट्रेंडी लूकमध्ये दिसत आहे.
5
रकुल आपल्या अभिनयासोबतच स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.
6
रकुलचा ड्रेसिंग लूक जबरदस्त आहे.
7
रकुलने ग्रीन जोगर्स, स्पेंगडी आणि स्पार्कल वर्क जॅकेट परिधान केले आहे.
8
डीवाची हाय पोनी आणि चौकर रकुलला खूपच सुंदर दिसत आहे.
9
रकुलचे हे फोटो चाहत्यांना खूपच आपडले आहेत.