PHOTO: ब्लॅक गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंहने शेअर केला धमाकेदार लुक, दिसतेय फारच सुंदर!

रकुल प्रीत सिंह तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )

1/6
साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडकडे वळलेल्या रकुल प्रीत सिंहला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे तिने इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
2/6
रकुलने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लवकरच उच्च स्थान मिळवले आहे. या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
3/6
आज चाहते तिच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
4/6
रकुल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.आता पुन्हा रकुलने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
5/6
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुलने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन घातलेला दिसत आहे.हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
6/6
रकुलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'रनवे 34' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :akulpreet/इंस्टाग्राम )
Sponsored Links by Taboola