PHOTO: ‘ब्युटी आयकॉन’ रकुलचा खास लूक; दिलखेचक अदांवर फॅन्स झाले फिदा!
साऊथ चित्रपटानंतर बॉलिवूडकडे वळलेल्या रकुल प्रीत सिंगची ओळख करून देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे तिने इंडस्ट्रीला दाखवून दिले आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुलने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लवकरच उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
दुसरीकडे, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता पुन्हा रकुलने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुलने चमकदार काळा लेहेंगा घातलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाऊ ज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी रकुलने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुल या लूकमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे लोकांसाठी कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुलच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)
लोकांनी तिला ग्लॅमरस आणि हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. कामाच्या आघाडीवर, रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:rakulpreet/इंस्टाग्राम)