PHOTO : रकुल प्रीत सिंहचा देसी अवतार! दिलखेचक अदांवर फॅन्स झाले फिदा!
Rakul Preet Singh
1/6
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आपल्या घायाळ करणाऱ्या लूक्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.
2/6
नुकतेच अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केले आहे. यात तिने लेहंगा परिधान केला आहे.
3/6
नुकतचं तिने पारंपारिक अवतारात फोटोशूट केलं आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.
4/6
रकुल प्रीत सिंहने यावेळी वेस्टर्न ड्रेस ऐवजी देसी लूक ट्राय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
5/6
सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंह कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात फोटो शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते.
6/6
रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या नवीन चित्रपट 'रनवे 34' मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Photo : @rakulpreet/IG)
Published at : 26 Apr 2022 01:36 PM (IST)