Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा हटके अंदाज; बॉसी लूकमधील फोटो शेअर
rakul preet singh
1/7
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Rakul Preet Singh/instagram)
2/7
रकुलनं नुकतेच तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Rakul Preet Singh/instagram)
3/7
ग्रे कलरची पँट आणि ब्लॅजर तसेच कानात मोठे कानातले अशा लूकमधील फोटो रकुलनं शेअर केले आहेत. (Rakul Preet Singh/instagram)
4/7
रकुलच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Rakul Preet Singh/instagram)
5/7
Hold still असं कॅप्शन रकुलनं या फोटोला दिलं आहे. (Rakul Preet Singh/instagram)
6/7
थँक गॉड हा रकुलचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Rakul Preet Singh/instagram)
7/7
थँक गॉड या चित्रपटात रकुलसोबतच अजय देवगण देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. (Rakul Preet Singh/instagram)
Published at : 03 Jul 2022 03:27 PM (IST)
= 7">