Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुलची EDकडून अडीच तास चौकशी, काय आहे प्रकरण
Drug Case: बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ची ईडीकडून(Enforcement Directorate) काल जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली. (photo courtesy : @rakulpreet/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईडीकडून ड्रग्स प्रकरणी चार वर्ष जुन्या का प्रकरणात काही कलाकारांना समन्स जारी केलं होतं. यात रकुलचाही समावेश आहे. (photo courtesy : @rakulpreet/IG)
साल 2017 मध्ये तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी 30 लाखांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. यात 12 गुन्हे दाखल केले होते. (photo courtesy : @rakulpreet/IG)
यानंतर ईडीनं मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. (photo courtesy : @rakulpreet/IG)
या प्रकरणात रकुल प्रीत, राणा दग्गुबाती, तेजा, पुरी जगन्नाथ, चार्ममे कौर आणि मुमैथ खान सह अन्य कलाकारांना वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी बोलावलं आहे. (photo courtesy : @rakulpreet/IG)
रकुलला याआधी 6 ऑगस्टला ईडीसमोर येण्याचं सांगितलं होतं. मात्र रकुलनं वेळ बदलून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तिची चौकशी काल करण्यात आली. (photo courtesy : @rakulpreet/IG)
या प्रकरणात ईडीने एक्साइज डिपार्टमेंटशी देखील विचारपूस केली आहे जे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (photo courtesy : @rakulpreet/IG)