Photo : सिल्वर लेहेंग्यात हिऱ्यासारखी चमकताना दिसली रकुल प्रीत
सिल्वर कलरचा लेहेंगा परिधान केलेले फोटो रकुल प्रित सिंहने शेअर केले आहेत.

rakul preet
1/7
फॅशनिस्टा रकुल प्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
2/7
चाहत्यांनी तिच्या किलर स्टाईलचे कौतुक केले आहे.
3/7
या फोटोंमध्ये रकुल प्रीतची स्टाइल अप्रतिम दिसत आहे.
4/7
रकुल प्रीत या सिव्हर लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.
5/7
रकूलने सिव्हर ब्लाउज परिधान केला आहे.
6/7
रकुल प्रीतने या लेहेंग्यासोबत सिल्वर जरी बॉर्डर असलेला सिल्व्हर जॉर्जेट दुपट्टा कॅरी केला आहे.
7/7
दुपट्टा रकुलच्या लुकला एक वेगळीच ग्रेस देत आहे.
Published at : 07 Feb 2023 11:39 PM (IST)