Rakul Preet-Jackky Wedding Outfit: रकुल प्रीत सिंहचा ड्रीमी लेहेंगा आहे खूप महाग; जाणून घ्या!

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी दोन रितीरिवाजानुसार लग्न केले.

(photo: manavmanglani)

1/8
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात विवाहबद्ध झाले.(photo: manavmanglani)
2/8
दोघांनी दोन रितीरिवाजानुसार लग्न केले. आधी रकुल आणि जॅकीचे शीख परंपरेनुसार लग्न झाले आणि त्यानंतर सिंधी रितीरिवाजांनुसार दोघांनी सात फेरे घेतले. (photo: manavmanglani)
3/8
या खास प्रसंगी या जोडप्याने एक खास पोशाख परिधान केला होता, जो सर्वांचे मन जिंकत आहे.(photo: manavmanglani)
4/8
रकुल प्रीत सिंहने तिच्या लग्नासाठी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केलेला लेहेंगा घातला होता. (photo: manavmanglani)
5/8
या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात पूर्ण हँडवर्क होता. (photo: manavmanglani)
6/8
तरुण ताहिलियानी यांनी सांगितले की, रकुलच्या लेहेंग्यात आकर्षक हॅन्ड वर्क आहे. (photo: manavmanglani)
7/8
त्याचबरोबर जॅकी भगनानीच्या शेरवानीवर चिकनकारी करण्यात आली आहे. (photo: manavmanglani)
8/8
अभिनेत्रीच्या लेहेंग्याची किंमत लाखोंमध्ये आहे. (photo: manavmanglani)
Sponsored Links by Taboola